व्यसनमुक्ती उपचार
व्यसनाधीन व्यक्तींना वैद्यकीय व मानसशास्त्रीय उपचार.
उपचारांसोबतच केंद्रातर्फे रुग्ण, कुटुंबीय व समाजासाठी नियमितपणे विविध उपक्रम राबवले जातात. आगामी कार्यक्रमांची माहिती व छायाचित्रे लवकरच येथे प्रसिद्ध केली जातील.
व्यसनाधीन व्यक्तींना वैद्यकीय व मानसशास्त्रीय उपचार.
गट चर्चा व समूह उपचार सत्रांचे आयोजन.
व्यक्तिमत्त्व विकास व कौशल्य विकास प्रशिक्षण.
व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबियांना मार्गदर्शन.
समाजामध्ये व्यसनविरोधी जनजागृती निर्माण करणे.
उपचारानंतर सामाजिक पुनर्वसनासाठी मदत.
लवकरच — सध्याच्या कार्यक्रमांसाठी आम्हाला संपर्क करा.