व्यसनमुक्ती उपचार
व्यसनाधीन व्यक्तींना वैद्यकीय व मानसशास्त्रीय उपचार.
चैतन्य उपचार, मार्गदर्शन व पुनर्वसन केंद्र ही व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणारी सामाजिक संस्था आहे. व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनातून बाहेर काढून सामान्य जीवनात परत आणण्यासाठी आम्ही मदत करतो.
२०१५-२०१६ गोंदिया या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेसाहेब, मा. ना. दिलीप कांबळे, मा. ना. नितीनजी गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये गौरवण्यात आले. या प्रकारामुळे याठिकाणी कार्य करणाऱ्या साथीदारांचा उत्साह द्विगुणित होण्यास मदत झाली व नंतर केंद्राकडे प्रकल्प सादर केल्यानंतर शासनाकडून २०१५-२०१६ मान्यता मिळाली.
अधिक वाचाव्यसनाधीन व्यक्तींना वैद्यकीय व मानसशास्त्रीय उपचार.
गट चर्चा व समूह उपचार सत्रांचे आयोजन.
व्यक्तिमत्त्व विकास व कौशल्य विकास प्रशिक्षण.
व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबियांना मार्गदर्शन.
समाजामध्ये व्यसनविरोधी जनजागृती निर्माण करणे.
उपचारानंतर सामाजिक पुनर्वसनासाठी मदत.
आपल्यासाठी किंवा आपल्या प्रियजनांसाठी आजच संपर्क साधा.